विराट या स्वायंसेवी संघटनेने केलेया सर्वेक्शनात काही धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या .सर्वेक्शना बरोबरच या बाबी का घडल्या याचा ही नीट पाठपुराव्यासहित अभ्यास करण्यात आला. हे सर्व आपल्या पर्यंत पोहचवे हीच अपेक्षा.
आज पाशिमात्य संस्कृतीचं , जीवनशैळीचं केलं जाणारं अंधानुकरण . व्यसन व पार्टी ह्याना मिळणारी तथाकथित मान्यता आणि फ्रीडम च्या नावाखाली महाविद्यालयीन युवक / युवती तसेच शालेय विद्यार्थी/विद्यार्थिनी यांच्यामधील वाढत्या . मुळे तसेच ह्यामधून होणार्या पार्ट्या मुळे आपले पाल्य किती हटाबाहेर जात आहे याची पूसटशी कल्पनाही त्यांच्या आई / वडीलांना नसावी ही खरच किती खांतची गोष्ट आहे .
शहरात प्रामुख्याने ९० च्या दशकात परप्रांतातील तालेवर मुळे व मुली मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी शहरात येऊ लागली. कोणतेही कौटुंबिक निर्बंध नसल्याने व खिशात पैसे खुलखुलत असल्याने त्यांच्या वागण्यात एकप्रकारचा बेफिकीरपाणा असतो , चरित्र्या स्वैर असते . या दोन्ही बाजू त्यांच्या संगटीमधे राहून स्थानिक महाविद्यालयीन युवक / युवती तसेच शालेय विद्यार्थी/विद्यार्थिनी आत्मसात केल्या. त्यामुळे ओ तत्सम कारणामुळे होणार्या पार्टी मधे ओठाना सिगरेट कधी आली आणि गंमत म्हणून ओठाना लावलेल्या प्यालयातील मदिरेचि व्यसन लागले कधी हे त्यानाच समजले नाही .
पहिल्यांदा सिगरेट मग मादिरा(दारू, रम , विस्की , बियर ) आणि त्याही पुहील धक्कादायक आणि धोकादाक पायरी ड्रग्स. हे सर्व काही एका दिवसात होत नाही . मग हे सर्व होत असताना पालक कुठे अस्तत.खरच फक्त पैसा मिळवणे हेच जास्त महत्वाचे आहे. आपल्यां मुलावर/ मुलीवर सुसंस्कार करणे हेही तितकेच गरजेचे नाही का ?? प्रत्येक पालकानी खालील बाबी आपल्या पाल्या बरोबर जोडुन त्या किती जूळतात ते पहा, म्हणजे तुम्हाला पासूकच उत्तर मिळेल :-
१) दर रोज शाळा/ कॉलेज संपल्यावर घरी लाट येणे.
२) घरी आल्यानंतर मित्राला / मैत्रिनिला भेटण्यास जाणे आणि नकार दिल्यास राग येणे
३) स्वतः माडेच जास्त गुंतून जाणे.
४) आई / वडिलन्ह्या बरोबरचे संवाद कमी होणे.
५) मोबाइल फोन चा वापर जास्त करणे.
६) मेसेज पॅक साठी हट्ट करणे
७) आभ्यास करताना देखील मोबाइल फोन जवळ घेऊन बसणे.
८) जर मुलीचा फ्रेंड मुलगा असेल तर त्याचे नाव कॉंटॅक्ट लिस्ट मधे नाव मुलीचे सावे करणे अँड वाइस वर्सा.
९) दर रोज रात्रीच फिरायला जाणे.
अशा अनेक लहनसं बाबी आहेत , वेळीच लक्ष ठेऊन आपल्या मुला मधे बदल दिसतो का ते पहा. वरील पैकी ४ बाबी जरी जुळत आसलेस अस समजा की खरच लक्ष देण्याची गरज आहे.
पुण्यामाधे २ वर्षापूर्वी झॅलेली रेव पार्टी तत्कालीन पोलीस अधीक्षक श्री विश्वास नंगरे पाटील यानी उधळून लावली होती. त्यावेळी तेथे असलेल्या सव्वाशे मुली कोणालाही शरम वाटावी अशा परिस्थितीत होत्या. हे फक्त पुण्या पुरतेच मर्यादित नाही. या पेक्षा ही भयानक परिस्थिती मुंबई व उपनगरात आहे . ह्या सर्व गोष्टींची कारण मीमांसा करावयाची आसलेस खूप काही गोष्टी पाहणे गरजेचे आहे. त्यामधीलच एक : आपल्या पल्यावर ठेवणेआती विश्वास ठेवणे होय. आज ६५% मुली १६व्या वयातच सेक्स आणि व्यसन ह्या बाबींच्या आहारी जात आहेत तर २५ % मुली बॉय फ्रेंड / गर्ल फ्रेंड किंवा जस्ट फ्रेंड या संकल्पने खाली सर्रास सेक्स च्या आहारी जात आहेत. याची लक्षणे खालिलप्रमाणे आहेत .
१) मोबाइल फोन मधून चॅट करणे .
२) पर्सनल फोन अगदी भावला / बहिणीला वापरु न देणे.
३) बंद खोलीमधे आभ्यास करणे ( मोबाइल फोन जवळ घेऊन) ई.
ह्या सर्व गोष्टींचे कारण मुला/ मुलींच्या मैत्रिला गारजेपेक्षा जास्त स्वैरत देणे नाही काय ?? एक सिंपल प्रश्न विचारतो : युवक / युवती किंवा मुले / मुली अशी फ्रेंडशिप का लवकर होते ?? शारीरिक आकर्षन तर नसेल ?? का त्याना कॉलेज / शाळा सुटल्यावर देखील आपापसात बोलू वाटते ??
दुसरे एक कारण पार्टीस : ३१ डिसेंबेर व तत्सम करणानि होणार्या पार्ट्या ओ त्यामधे होणारे . ग्रूप डॅन्स आणि त्या कारणाने एकमेकाना होणारा स्पर्श आणि हे सर्व डोळ्यासमोर दिसतनाही काही न बोलणारे पालक !! मग काय स्वैर वागण्याळा एक प्रकारची उभारीच / पाठिंबा देण्यासारखेच नाही काय ?? हे सर्व शिक्षीत लोंकांचे अशिक्षित विचार नाहीत काय ?? आज ८० % मुले व मुली ह्या गोष्टींच्या आहारी गेल्या आहेत आज . घरमधल्या मुलीदेखील पॉकेट मनी साठी कॉल गर्ल / वेश्या व्यवसाय करत आहेत. हे एक कटू सत्या आहे.
जस्ट फ्रेंड्स किंवा तत्सम कारणाने मुले व मुली सर्रास एकमेकाना भेटतात , फोन करतात व त्याना त्यांचे पालक अप्रत्यक्षरित्या सात देतात का तर लहान आहेत चालायचच . मुले किटीजारी मोठी झळी तरी ती आई वडिलाना लहानाच . पण याच लहान वयात ते इतके मोठे पराक्रम करतात की सावरायला वेळच मिळत नहि.यत दोष कुणाच हे तर पाय घसरण्याचे वय .. पण त्यामधे त्याना पालकानीच योग्या दिशा देणे गरजेचे आहे. प्रसंगी कठोर व्हा पण आंधलेपणाने सात देऊ नका. विचार करा आणि आजच आपला पल्यामधे वरील बाबी दिसून येतात का ते बघा ??
मुलाचे व मुलीचे सर्व हट्ट पुरवणे म्हणजे संगोपन नाही तर त्यांचे योग्य हट्ट पुरवणे हेच सुसंकरित सुसन्गोपन ठरू शकेल. रस्त्याकडेला झोपणरे देखील त्यांच्या मुलांचे संगोपन करतातच पण सुसन्गोपन करू शकत नाहीत.
माझा मुला व मुलींच्या मैत्री ला विरोध नाही तर त्यामधे होणार्या स्वैर वागण्याळा विरोध आहे . आधुनिकतेच्या नावाखाली डोळेझाक बंद करा ..जागे व्हा..