Monday, August 29, 2011

राहुल गांधी / RAUL VINCI


भारताच्या युवराज तुझ्या passport वर तुझे नाव राहुल गांधी नसून RAUL

VINCI आहे.

तुम्ही लोक गांधीचे नाव फक्त राजकारणसाठी वापरता. हेच खरे सत्य आहे. आणि अजून

आमचे लोक तुम्हाला गांधीच्या नावाने मते देतात.

जरा विचार कर कि तू RAUL VINCI या नावाने निवडणूक लढवत आहेस.

ज्यांनी घरात घेतले आणि ज्यांनी तुझ्याबरोबर फोटो काढून घेतले ते सुद्धा जवळ

उभे करणार नाहीत हे लक्षात ठेव.

सप्टेंबर २००१ मध्ये तुला एफ.बी.आइ ने बॉस्टोन विमानतळावर का अटक केली होती रे?

तुला आठवत नसेल तर मी सांगतो. अरे तुझ्याकडे $1,60,000 इतकी रोकड होती.

आणि इतकी मोठी रोख रक्कम कशासाठी आहे हे जेंव्हा तुला पोलिसानि विचारले तर

त्याचे उत्तर देता आले नाही तुला.

अजुन एक गोष्ट अशी की तुझ्या बरोबर तुझी कोलंबिया ची मैत्रीण वरॉनिका कॅरटेली

ही होती, ती एका ड्रग माफिया ची मुलगी आहे हे वेगळे सांगायला नको.

९ तास राहुल गांधीला विमानतळावर थांबवून ठेवले होते.

नंतर आपले पंतप्रधान वाजपेयीजी यांनी मध्यास्ती करून सोडवण्याचा प्रयत्न केले.

एफ.बी.आइ ने एफ.आइ.आर नोंदवून मग या भारताच्या युवराजाला सोडले. म्हणूनच राहुल

बाबा जगात कुठे ही जाईल पण अमेरिकेचे नाव काढल्यावर त्याच्या आंगवर अजुन ही

काटा येतो.

एफ.बी.आइला याविषयीची इन्फर्मेशन विचारली असता ते एन.ओ.सी मागतात राहुल गांधी

कडून.

का एन.ओ.सी मागतात हे गूढ राहुल गांधी आणि त्याची आईच सांगू शकते.

त्यावेळी सुब्रमाण्यम स्वामीने राहुल गांधीला पत्र लिहिले की जर तुमच्याकडे

लपवण्या सारखे काही नाही तर NOC का देत नाही एफ बी आइ ला ? येऊद्या की सगळी

माहिती बाहेर.

पण राहुल बाबा ने त्या पत्राला कधीच उत्तर दिले नाही. :)

जरा राहुल गांधीच्या शिक्षणा बद्दल बोलू.

राहुल गांधीला Harvard university मध्ये प्रवेश मिळाला तो सुद्धा donation

quota मध्ये कारण राजीव गांधीचे सरकार असताना हिंदुजा नि (आता हिंदुजा म्हणजे

कोण हे वेगळे सांगायला नको) ११ करोड रुपये donation दिले होते.

नंतर अगदी ३ महिन्यामध्येच याला कॉलेजमधून काढून टाकण्यात आले.(माफ कर राहुल पण

त्या कॉलेज चा dean मनमोहन सिंग नव्हते नाहीतर तुला अजून संधी मिळाली असती, पण

जगात एकच मनमोहन सिंग आहे. )

काही ठिकाणी अशी माहिती आहे कि राजीव गांधीच्या झालेल्या खुनामुळे तुला काढून

टाकले.

कदाचित असेल हि पण मग तू सगळीकडे असे का सांगत फिरत आहेस कि तू हार्वर्ड

univercity मधून Masters in Economics पूर्ण केले आहेस. Dr. SUBRAMANIYAM

स्वामी हे ज्या वेळी तुला तुझ्या गुणपत्रिका आणि biodata बद्दल विचारतात यावर

तुझ्या कडून कधीच काही उत्तर का आले नाही.

कारण तुला हार्वर्ड मधून काढून टाकले होते, तुझे शिक्षण पूर्णच झाले नाही. तू

हिंदी मध्ये नापास झालास म्हणून तुला UNIVERSITY ने काढून टाकले. आता जरा विचार

कर कि भारतातील एका अशा राज्याचे प्रतिनिधित्व करतोस जिथे सगळ्यात जास्त हिंदी

बोलली जाते.

आहे न मज्जा भारतामध्ये !!!!

आता सोनिया गांधीच्या शिक्षणा बद्दल बोलू.

सोनिया गांधीने शप्पथ घेऊन सांगितले होते कि त्या university of Cambridge मधून

इंग्रजी शिकल्या आहेत.


पण हे जेंव्हा cambridge ला विचारले तर त्यांनी सरळ सांगितले कि या नावाची

कोणतीही विद्यार्थिनी आमच्याकडे नाही आणि नव्हती.


या खोटेपणाबद्दल हि Dr. Subramaniyam स्वामी यांनी केस टाकली होती या गांधी

परिवार विरुद्ध.

सोनिया गांधी साधी हायस्कूल सुद्धा पास नाही. ती फक्त पाचवी पास आहे.

ठरवा आता कसले लोक भारताला चालवत आहेत.

वयाच्या ३८ व्या वर्षी तू लोकल ट्रेन ने प्रवास केलास !!!

election कॅम्पेन साठी तू कोण गावकर्याच्या घरी जाऊन राहिलास.

आणि तू youth icon अवार्ड जिंकलास !!! वाह!! वाह!! वाह!!

आणि तू youth icon झालास....

देशातील २५ लाख लोक रोज ट्रेनमधून प्रवास करतात आणि तू एक दिवस प्रवास केलास

आणि तू youth icon अवार्ड जिंकलास !!!

हजारो पोस्टमन रोज गावागावा मध्ये जाऊन लाखो गावकर्यांना भेटतात आणि एक दिवस तू

भेटलास म्हणून तुला youth icon अवार्ड मिळाले .. वाह !!! वाह !!!

राहुल तू यंग हि नाहीस आणि icon तर नाहीच नाही.

ज्या वेळी तुला youth icon अवार्ड मिळाले त्या वेळी राहुल द्रविड हि त्या

स्पर्धेमध्ये होता. आणि तू त्याला हरवून youth icon बनलास .. सगळे हास्यास्पद

आहे.

No comments:

Post a Comment