Wednesday, February 9, 2011

प्राजक्त..

झाडावरून प्राजक्त ओघळतो
त्याचा आवझ होत नाही
याचा आर्थ असा नाही की
त्याला इजा होत नाही.

No comments:

Post a Comment