एक पुणेरी आवाहन...
१३ -१४ तारखेला कोण कोण कुठे जाणार आहे ते आधीच सांगून ठेवा .जर नेमका तिथेच टपकलो तर " कबाब मे हड्डी ..." वगैरे वगैरे ऐकून घेतले जाणार नाही.
बुकिंग साठी किंवा जागेच्या सल्ल्यासाठी मला विचारू नये
पण girlfriend बाबतीत सल्ला विचारू शकता .
(आपापल्या जवाबदारी वर ... :नंतर तक्रार ऐकून घेतली जाणार ...नाही .)
...जे काही करायचे आहे ते आपल्या संकृतीला (संकृती हि मुलगी नव्हे) जपून करा..

No comments:
Post a Comment